Ferfar #1363 · वाशेरे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/8
- Talathi
- रोहन राजेंद्र पवार
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकार सागर मोहन वैरागे
गहाणखत लिहुन देणार : दर्शना बाळकृष्ण माघे रा. वाशेरे यांनी दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्रमांक 18745-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/8 क्षेत्र 0.1800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दर्शना बाळकृष्ण माघे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
बाळकृष्ण गंगाराम माघे (खाता क्रमांक :- 401) ,