सातबारा Watch

← कुकसे

Ferfar #2969 · कुकसे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-08-11
Objection until
2026-08-29
Certified
—
Gat / Survey
68/17
Talathi
रोहन राजेंद्र पवार
First seen
24h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/08/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/08/2026 रजिस्टर विक्रीचा करारनामा लिहून देणार – सनटेक वेअरहाऊसेस एल एल पी तर्फे भागीदार भगवानजी नरसी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु मु मनीष जे वैष्णव यांनी रजिस्टर विक्रीचा करारनामा लिहून घेणार – तेज नगीनदास शाह एच यु एफ तर्फे कर्ता तेज नगीनदास शाह यांजकडून स.नं 68/17 चे क्षेत्र 669.15 चौरस मीटर हे सह दुय्यम निबंधक भिवंडी 2 यांचेकडील दस्त क्र.12156/2023 दि.05/09/2023 नुसार रक्कम रु.900000/- घेतलेप्रमाणे करारनामा झाला आहे.सबब अर्ज व दस्ताची प्रत प्राप्त झालेनुसार 7/12 च्या इतर हक्कात रजिस्टर विक्री करारनामाबाबत नोंद दाखल केली असे.