Ferfar #1580 · भोईर गाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-06
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/2
- Talathi
- रोहन राजेंद्र पवार
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026
लिहुन देणार:-
रिटा सुधिर शाह/दोढीया यांचे गट/सर्व्हे क्रमांक 29/2 खाता क्रमांक 219 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 1.54.89 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
नीव सुधीर शाह/दोढीया तर्फे अ.पा.क म्हणून वडील सुधीर चंदुलाल शाह/दोढीया , (खाता क्रमांक :-1249) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्राने / देणगीने (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 7000 दि.29/04/2025 व 65 - चूक दुरुस्ती पत्र दस्त क्रमांक 7681 दिनांक 03/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.