Ferfar #5634 · आमणे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 230/7
- Talathi
- संजिव शिवाजी धात्रक
- First seen
- 22h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार :-
दिनेश मखनलाल गुप्ता (खाता क्रमांक 554) सर्व्हे क्रमांक 230/7, बिगरशेती क्षेत्र 111.8855 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 3.1200 आर.चौ.मी हे त्यांनी
संमंती देणार :-
अजय मखनलाल गुप्ता
बक्षीसपत्राने लिहुन घेणार :-
दिव्यांश संजीव गुप्ता यांचे तर्फे क.ज. देणार निशांत दिनेश गुप्ता , सुषमा संजीव गुप्ता यांचे तर्फे क.ज. देणार निशांत दिनेश गुप्ता, (खाता क्रमांक 11629) सर्व्हे क्रमांक 230/7 बिगरशेती क्षेत्र 3.1200 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 2288/2018 दिनांक 12/04/2018 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.