Ferfar #5645 · आमणे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 25/1/अ
- Talathi
- संजिव शिवाजी धात्रक
- First seen
- 20h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
अनिल परमानंद शाह, यांनी अर्ज दिला की कै. परमानंद अमृतलाल शाह हे दिनांक 30/03/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि. 10/10/2024 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :-
अनिल परमानंद शाह , अमित परमानंद शाह (खाता क्रमांक 11655) सर्व्हे क्रमांक 25/1/अ बिगरशेती क्षेत्र 2.2300 आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 आर.चौ.मी
यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY TESTAMENTARY AND INTESTATE JURISDICTION PETITION NO-५००६ OF 2025 PROBATE WILL NO 1923 OF 2025 व सह दुय्यम निबंधक अंधेरी क्रं.3 बदर-9 /17301/2024 दिनांक 10/10/2024 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नावे दाखल केली.तसेच कै.सुशिला परमानंद शाह ह्या दिनांक २७/०६/२०२४ रोजी मयत असल्याने त्यांचे नाव 7/12 वरून कमी केले असे.मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.