सातबारा Watch

← आमणे

Ferfar #5646 · आमणे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
185/34/अ
Talathi
संजिव शिवाजी धात्रक
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं च्या जमीनीचे खातेदार श्रीम. ताराबाई हरीभाऊ पाटील यांनी अधिकार अभिलेख सदरी त्यांचे असलेले नाव येसुबाई नारायण पाटील ऐवजी ताराबाई हरीभाऊ पाटील असे करुन मिळण्याबाबत अर्ज दाखल केला आहे. या अनुषंगाने मा. तहसीलदार व कार्यकारी दंडाधिकारी भिवंडी यांच्याकडील पत्र क्रमांक मशा/कक्ष-1/टे-३/ह.नोंद-२/E-९१७५१0९/२०२६/३६४२ दि. ०१/०७/२०२६ प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र सप्टेंबर २७,२००७/ आश्विन ५, शके १९२९ नोंदणी क्र. (एक्स १९२३५) अन्वये येसुबाई नारायण पाटील ऐवजी ताराबाई हरीभाऊ पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्रात नमूद असलेल्या नावानुसार गावी ७/१२ सदरी दुरुस्ती करण्याकामी नोंद केली असे.