Ferfar #5647 · आमणे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 262
- Talathi
- संजिव शिवाजी धात्रक
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची मिळकत श्री. आकाश विश्वास पाटील यांचे नावे दाखल असुन 7/12 च्या इतर हक्कात जमीन मालकाचा खरेदी रक्कमेचा र.रु. 222/-(अक्षरी दोनशे बावीस रु मात्र) चा बोजा आहे. श्री. आकाश विश्वास पाटील यांनी सदरची रक्कम व्याजासह मे.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण भिवंडी येथे जमा केल्याने, मुंबई कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 32-म अन्वये भरणा केलली असुन लेजर नोंदवही LSP-5-3672 दि.30/09/2026 व मा. सह.दु.नि.भिवंडी 1 यांचेकडील दस्त क्र.21231/2026 दि.06/10/2026 अन्वये इतर हक्कात असलेली खरेदी रकमेच्या बोजाची नोंद कमी करण्याकामी नोंद केली असे.