सातबारा Watch

← किरवली तर्फे सोनाळे

Ferfar #1175 · किरवली तर्फे सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
67
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. बाबत अर्जदार श्री.उत्तम गजानन पाटील यांनी मौजे-किरवली तर्फे सोनाळे, ता.भिवंडी येथील स.नं.67 या गाव नमुना 7/12 चे इतर हक्कामध्ये दाखल असेलेली “प्रमाणे उत्तम गजानन पाटील यांनी सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता यज्ञेश रमेश चौधरी यांच्या कडुन रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले” ही नोंद कमी करणेबाबत या कार्यालयात अर्ज दाखल केला आहे. प्रकरणी मा. दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12925/2026 दिनांक-28/07/2026 प्रमाणे रिकन्व्हेन्स व सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भिवंडी यांचेकडील जावक क्र.87/26 दिनांक-13/07/2026 रोजीचे पत्र इकडील कार्यालयास प्राप्त झाले असुन मौजे-किरवली तर्फे सोनाळे, ता.भिवंडी येथील स.नं.67 या गाव नमुना 7/12 चे इतर हक्कामध्ये दाखल असेलेली “प्रमाणे उत्तम गजानन पाटील यांनी सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत भिवंडी तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता यज्ञेश रमेश चौधरी यांच्या कडुन रक्कम रुपये 2300000/- कर्ज घेवून गहाणखत करुन दिले” बोजा कमी केला असे. नोंद:- मा.दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 12925/2026 दिनांक-28/07/2026, सह्याद्री नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, भिवंडी यांचेकडील जावक क्र.87/26 दिनांक-13/07/2026 रोजीचे पत्र व अर्जदार श्री.उत्तम गजानन पाटील यांचेकडील दि.17/09/2026 रोजीचे वर्दी अर्जावरुन नोंद केली असे.