सातबारा Watch

← सवाद

Ferfar #2346 · सवाद

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
Certified
—
Gat / Survey
70/4
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 मा.महसूल विभाग, महाराष्ट्र शासन मंत्रालय यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234), दिनांक 16 जुलै 2026 रोजीचे परिपत्रक अन्वये महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 मधील तरतुदी लागु असलेल्या जमीन मिळकतीबाबत महसूल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 (दि.15 एप्रिल 2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. प्रकरणी मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-86/2026/5110, दिनांक-08/10/2026 रोजीचे आदेश पारित झालेवरुन मौजे-सवाद ता.भिवंडी येथील स.नं.70/4, क्षेत्र-0.43.60 हे.आर.प्र. व पो.ख.0.01.90 हे.आर.प्र., आकार-7.38 रु.पै. भोगवटदार- मिथुन वसंत पाटील व इतर यांचे मिळकतीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 ची अट शिथिल करण्यात आली असल्याने बाजुस दाखल असलेल्या जमिनीचे धारण प्रकार भोगवटदार वर्ग - 2 कमी करुन त्याऐवजी भोगवटदार वर्ग - 1 दाखल केली असे. (नोंद-महसूल विभाग, शासन परिपत्रक क्र.जमीन-2025/प्र.क्र.336/जमीन-01/(ई-1379234) दिनांक 16 जुलै 2026 व मा.तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र.कुव/कलम 43/एसआर-86/2026/5110 दिनांक-08/10/2026 अन्वये नोंद केली असे.)