सातबारा Watch

← इताडे

Ferfar #878 · इताडे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
22/10, 26/5, 29/6
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 श्री.निमा एकनाथ पाटील यांनी अर्ज दिला कि गट / सर्वे नंबर-22/10, 26/5, 29/6 वरील कुळातील खातेदार कै.सत्यभामा कृष्णा काकडे हे दिनांक-13/01/2022 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे- 1)निमा एकनाथ पाटील नाते : मुलगी, वय :45 2)मालुबाई अभिमान माळी नाते : मुलगी, वय :43 कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला, ग्राम पंचायत वारस दाखला, ग्राम महसूल अधिकारी साझा – आमणे यांचेकडील जबाब पंचनामासह चौकशी अहवाल जा.क्र./कावि/17/2025 दि.12/09/2025, तसेच मा.तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील पत्र क्र./महसूल/कक्ष/टे-3/ह.नोंद-2/E-6884632/2025/9699 दिनांक-28/11/2025, मौजे-इताडे ता.भिवंडी येथील प्रमाणित वारस फेरफार क्रमांक-849 दिलेवरून वारसांची नावे दाखल केली असे.