सातबारा Watch

← देवरुंग

Ferfar #2230 · देवरुंग

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-08
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
22/5, 32/6/ब
Talathi
राहुल भटू चित्ते
First seen
41h ago · closed 2026-11-02 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 08/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026 फेरफाराचा प्रकार-65-चुक दुरुस्ती पत्र बाजुस दाखल केलेल्या जमिनीबाबत अर्जदार श्री.बबन भास्कर पाटील यांनी मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 अन्वये 1)भालचंद्र बबन पाटील यांनी बबन भास्कर पाटील यांना स.नं.32/6/ब क्षेत्र 0.06.00 हे.आर.चौ.मी. व स.नं.22/5 क्षेत्र 0.15.00 हे.आर.चौ.मी. एवढे यापुर्वी बक्षिसपत्राने दिलेले आहे. बक्षिसपत्र दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 मध्ये स.नं.32/6/ब हा नजरचुकीने स.नं.22/6/ब असा टंकलिखित झालेबाबत मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.18893/2026 दिनांक-03/09/2026 मध्ये नमुद आहे. त्यामुळे मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.18893/2026 दिनांक-03/09/2026 व मा.दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 अन्वये (1)स.नं.32/6/ब क्षेत्र 0.06.00 हे.आर.चौ.मी. (2) स.नं.22/5 क्षेत्र 0.15.00 हे.आर.चौ.मी. दाखल केले असे. नोंद- मा.दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील अविभाज्य हिश्याची पूर्ण बक्षिसपत्र दस्त क्र.8041/2026 दिनांक-10/06/2026 यांचेकडील व मा.सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील 65-चुक दुरुस्ती पत्र दस्त क्र.18893/2026 दिनांक-03/09/2026 अन्वये नोंद केली असे.