Ferfar #1853 · नांदकर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं. बाबत अर्जदार श्री.बाळाराम सखाराम पाटील यांनी मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2 ठाणे क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक-4/571/194 दिनांक-03/01/1967 अन्वये फकरुद्दीन निजामुदीन तातली यांचेकडुन सखाराम नारायण पाटील यांनी खरेदी केलेल्या दस्ताची नोंद अधिकार अभिलेखात घेणेकामी अर्ज दाखल केला होता.
प्रकरणी मा. तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-2/E-9698178/2026 दिनांक-05/10/2026 रोजीचे इकडील कार्यालयास प्राप्त झाले आहे. मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र. बीडी/आरटीएस/अपिल नं.477/2024, दिनांक-23/12/2025 रोजीचे आदेशातील मुद्दा क्र.3 नुसार नोंदणीकृत खरेदी दस्त क्रमांक-4/571/194 दिनांक-03/01/1967 अन्वये मालकी हक्कांची नोंद हक्कपत्रकी घेणेबाबत आदेशीत केले आहे. करिता मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2, ठाणे क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्र.04/571/194, दिनांक-03/01/1967 अन्वये 7/12 सदरी सखाराम नारायण पाटील यांचे नाव दाखल केले असे.
नोंदणीकृत खरेदी दस्तामधील जमीनीचा तपशील:-
स.नं.188
हि.नं.10
ज.ए. ‘38
आकार- 3.3
लिहुन देणार-फकरुददीन निजामुददीन तातली
रा.नांदकर, ता.भिवंडी
लिहुन घेणार-सखाराम नारायण पाटील
रा.इताडे, ता.भिवंडी
नोंद-(1) मा. उपविभागीय अधिकारी भिवंडी सो. यांचेकडील आदेश क्र. बीडी/आरटीएस/अपिल नं.477/2024, दिनांक-23/12/2025 (2) मा. तहसीलदार भिवंडी सो. यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-2/E-9698178/2026 दिनांक-05/10/2026 (3)मा. उपअधिक्षक भुमी अभिलेख भिवंडी सो. यांचेकडील हिस्सा फॉर्म नं.4 आकारफोड पत्रक (4) मा. सह. दुय्यम निबंधक वर्ग-2, ठाणे क्र.1 यांचेकडील नोंदणीकृत खरेदी दस्त क्र.04/571/194, दिनांक-03/01/1967 (सुची क्रमांक-2) अन्वये नोंद केली असे.