सातबारा Watch

← गोरसई

Ferfar #2078 · गोरसई

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-09-25
Certified
—
Gat / Survey
22/1/अ/1
Talathi
अविनाश बबन राऊत
First seen
44h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/09/2026 मौजे गोरसई, ता. भिवंडी, जि.ठाणे येथील स.नं. २२/१, नविन स.नं. २२/१/अ/१ क्षेत्र ०-२२-५० हे.आर. पो.ख.०-०२-१० हे. आर आकार ०-०३ ही जमीन आजरोजी व्दारकानाथ काळूराम केणे व इतर यांचे नांवे आहे. फेरफार क्र. २८९ हा मंजूर असल्याचे दिसून येत आहे. सदर फेरफारान्वये स.नं. २२/१, नवीन स.नं. २२/१/अ/१ क्षेत्र ०-२२-५० हे.आर.चौ.मी., पो.ख. ०-०२-१० हे.आर.चौ.मी. आकार ०-०३ ही जमीन द्वारकानाथ काळूराम शेटे यांनी लक्ष्मीबाई सखाराम शेटे यांना वाटणीपत्राने दिले आहे. सद्यस्थितीत ७/१२ सदरी व्दारकानाथ काळूराम केणे असे नांव दाखल आहे.परंतु “व्दारकानाथ काळूराम शेटे व व्दारकानाथ काळूराम केणे या नावाची एकच व्यक्ती असल्याने ७/१२ सदरी दाखल द्वारकानाथ काळूराम केणे यांचे नाव कमी करणेबाबत मा.तहसीलदार सो भिवंडी यांचे कडील पत्र क्र.महसूल क्र/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-३/कावि-६६२/२०२६/३०७२ दि:-०४/०६/२०२६ अन्वये द्वारकानाथ काळूराम केणे यांचे नाव कमी केले असे. नोंद-मा.तहसीलदार सो भिवंडी यांचे कडील पत्र क्र.महसूल क्र/कक्ष-१/टे-३/ह.नोंद-३/कावि-६६२/२०२६/३०७२ दि:-०४/०६/२०२६ अन्वये नोंद केली असे.