Ferfar #1538 · वालशिंद
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन विरेन दयानंद चोरघे व इतर यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी रुद्रप्रताप रामसुदर्शन त्रिपाठी यांच्या तर्फे क.ज म्हणून शिवानंद रामसुदर्शन त्रिपाठी यांना सह दुनि भिवंडी-1 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र .9992/2026 दि-14/05/2026 अन्वये करुन दिली असे. तसेच विरेन दयानंद चोरघे व इतर यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी रुद्रप्रताप रामसुदर्शन त्रिपाठी यांनी विकसन कराराने घेतले असे. अशी नोंद इतर हक्कात घेतली असे.
१)स.नं. 3/1 पैकी विरेन दयानंद चोरघे व विराज दयानंद चोरघे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0-44-0 हे.आर.चौ.मी
२)स.नं 3/3 पैकी विरेन दयानंद चोरघे व विराज दयानंद चोरघे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0-68-35 हे.आर.चौ.मी पोख क्षेत्र 0-05-0 हे.आर.चौ.मी
३)स.नं 46/5 पैकी दयानंद मोतीराम चोरघे यांचे हिश्श्याचे क्षेत्र 0-10-0 हे.आर.चौ.मी