सातबारा Watch

← लोनाड

Ferfar #7107 · लोनाड

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
12/3
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहुन देणार:- किरण विष्णु जाधव, पंढरीनाथ विष्णु जाधव, रुक्मीनीबाई विष्णु जाधव,सागर विष्णु जाधव,सुधीर विष्णु जाधव,जनाबाई सुकऱ्या बजागे तर्फे कु.मु.म्हणुन वरून सदाशिव पाटील तर्फे क.ज.देणार राहुल चंद्रकांत फंड (खाता क्र.105) यांचे स.नं.12/3 बिगरशेती क्षेत्र 8.8345 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.8200 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे.सच्चियाय कॅारपोरेशान तर्फे भागीदार तर्फे आर.पी.राठी (खाता क्रमांक :-2149) स.नं.12/3 बिगरशेती क्षेत्र 8.8200 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6183 दिनांक 10/08/2018 प्रमाणे रक्कम रुपये 19426500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.