सातबारा Watch

← लोनाड

Ferfar #7108 · लोनाड

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
12/11
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 मृत्युपत्रान्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन कै. जयराज गोविंदराज नायडु मयत दिनांक 18/07/2025 यांच्या नावे दाखल असुन, सदर जमीनीमधील त्यांचा हिस्सा त्यांच्या मृत्यु पश्चात त्यांची मुलगा श्री.आशुतोष जयराज नायडु यांच्या नावे दाखल करण्याबाबत मा. सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील रजिष्टर मृत्युपत्र दस्त क्र. 8228/2023 दि. 20/07/2023 प्राप्त झाल्याने सदरची कै. जयराज गोविंदराज नायडु यांच्या हिश्याची जमीन श्री.आशुतोष जयराज नायडु यांचे नावे दाखल करण्याकामी नोंद केली असे. नोंद-वर्दी अर्ज, मा. सह दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील रजिष्टर मृत्युपत्र दस्त क्र. 8228/2023 दि. 20/07/2023,सत्यप्रतिज्ञापत्र व मृत्यु नोंदीचा दाखला वरुन नोंद केली असे.