सातबारा Watch

← लोनाड

Ferfar #7117 · लोनाड

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
237/4
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 मा. उपविभागीय अधिकारी सो, भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.बीडी/कुव/शशी/भिवंडी/एसआर/56/2026 दिनांक 06/10/2026 च्या आदेशाने बाजुस दाखल केलेल्या मौजे. लोनाड येथील स.नं. 237/4 क्षेत्र 0-83-30 हे.आर.चौ.मी आकार 19-75 ही जमीन कुळ कायदा कलम 43 ला पात्र असुन मुंबई कुळवहिवाट शेतजमीन अधिनियम 1948 चे कलम 43 व तद्अनुषंगिक नियम 1956 चे नियम 25(अ) नुसार मा उपविभागीय अधिकारी यांनी आदेश दिलेवरुन प्रकरणी कुळ कायदा कलम 43 ची शर्त शिथील करण्यात आल्याने सदर आदेशाचा 7/12 सदरी अमंल घेण्याकामी नोंद केली असे. नोंद- मा. उपविभागीय अधिकारी सो, भिवंडी यांचेकडील आदेश क्र.बीडी/कुव/शशी/भिवंडी/एसआर/56/2026 दिनांक 06/10/2026 अन्वये नोंद केली असे.