Ferfar #1354 · बापगाव
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मुख्तार अब्दुल रशीद बर्डी,इकबाल अब्दुल रशीद बर्डी यांचे हिश्श्याचे क्षेत्र हे त्यांनी मे.बर्डी डेव्हलपर्स तर्फे दानिश नजीर बर्डी यांना सह. दु.नि. भिवंडी-1 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र. 11521/2019 दि. 18/12/2019 अन्वये करुन दिली असे. तसेच " मे. बर्डी डेव्हलपर्स यांनी विकसन कराराने घेतली" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे.
जमीनीचा तपशील
स.नं. 1/11 क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.मी,
स.नं. 1/16 क्षेत्र 0.02.00 हे.आर.चौ.
स.नं. 3/1/पै क्षेत्र 0.86.80 हे.आर.चौ.पो.ख. 0.03.50 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.07.00 हे.आर.चौ.
स.नं. 3/2 क्षेत्र 0.01.00 हे.आर.चौ.पो.ख. 0.08.00 हे.आर.चौ.
स.नं. 116/2/1 क्षेत्र 0.82.00 हे.आर.चौ.पो.ख. 0.10.00 हे.आर.चौ. विकसन कराराने दिले