सातबारा Watch

← बापगाव

Ferfar #1356 · बापगाव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
110/7/अ/8/अ
Talathi
चित्रा मयुरेश विशे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन भरत गदल्या चौधरी यांचे नावे दाखल असुन त्यांनी रंजीत सुरेश केणे,संदीप सुरेश केणे,सचिन सुरेश केणे यांना सह. दु.नि. भिवंडी-2 यांचे कडील नोंदणिकृत विकसनकरारनामा दस्त क्र. 10186/2025 दि. 25/06/2025 अन्वये करुन दिली असे. तसेच " रंजीत सुरेश केणे,संदीप सुरेश केणे,सचिन सुरेश केणे यांनी विकसन कराराने घेतली" अशी नोंद इतर अधिकारात घेतली असे. जमीनीचा तपशील स.नं. 110/7/अ/8/अ क्षेत्र 0-03-00 हे.आर.चौ.मी क्षेत्र विकसन कराराने दिले