Ferfar #1186 · एलकुंदे
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 66/1
- Talathi
- अविनाश बबन राऊत
- First seen
- 27h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
बाजुस दाखल केलेल्या मौजे-एलकुंदे ता. भिवंडी येथील स.नं.६६/१ च्या जमीनींबाबत वनक्षेत्राच्या महसुली अभिलेख / गाव नमुना ७/१२ मध्ये भोगवटदार सदरी वनक्षेत्राच्या नोंदी घेण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम व त्या अनुषंगाने मार्गदर्शक सुचना शासन परिपत्रक क्र.एस १०/२०२६/प्र.क्र. १७०/ वने ३ (ख ३) दिनांक २३/०४/२०२६ नुसार वनक्षेत्राबाबतच्या महसुली अभिलेखामध्ये वनक्षेत्राची अचुक नोंद घेण्यासाठी खालील प्रमाणे ७/१२ च्या भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्यात आलेली आहे. खालील नमुद केलेल्या स.नं.च्या वनाचा दर्जा हा संरक्षित वन आहे.
सर्व्हे नं ६६/१- महाराष्ट्र शासन वनविभाग संरक्षित वन
वरील प्रमाणे ७/१२ सदरी शासन परिपत्रका नुसार नोंद घेवून ७/१२ सदरी अंमल घेणेकामी सदरची नोंद केली असे.