सातबारा Watch

← सोनाळे

Ferfar #6073 · सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
21/1/ब
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : अॅम्बिट फिनवेस्ट प्रा.लि.तर्फे आनंद कुमार पांडे लिहून घेणार : सुकऱ्या पदु पाटील यांनी मौजे-सोनाळे,ता.भिवंडी येथील सर्व्हे क्रमांक : 21/1/ब तपशिल : प्रमाणे सुकऱ्या पदु पाटील यांनी अंबिट फिनवेस्ट प्रा लि तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दुबेश गटुवाड यांच्या कडुन रक्कम रुपये 14639418.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले.फेरफार क्रमांक 5615 अन्वये घेतलेला कर्ज पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.6660/2025 दिनांक 17/04/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.