सातबारा Watch

← सोनाळे

Ferfar #6087 · सोनाळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
146
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026 लिहुन देणार:- मे.टेक्नो फॅब चे पार्टनर प्रितमदास किशिनदास आहुजा ,विजय मेघराज मुतरेजा (खाता क्रमांक 818) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 146, बिगरशेती क्षेत्र 8.5315 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 8.5315 आर.चौ.मी.हे त्यांचे कु.मु.म्हणुन किर्तीकुमार हिराचंदजी जैन यांनी लिहुन घेणार : किर्तीकुमार हिराचंदजी जैन ,नीता किर्तीकुमार जैन ,भारती अल्केशकुमार जैन (खाता क्रमांक :-3085) गट/सर्व्हे क्रमांक 146 बिगरशेती क्षेत्र 8.5315 आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 18758/2026 दिनांक 02/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 16700000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.