Ferfar #5961 · घोलगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 18/1
- Talathi
- निलेश हरि कांबेरे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:-
समिर रविकांत सराफ (खाता क्रमांक 636) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 18/1, बिगरशेती क्षेत्र 4.9255 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
रामदास बलई गुप्ता (खाता क्रमांक :-1550) गट/सर्व्हे क्रमांक 18/1 बिगरशेती क्षेत्र 0.7434 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9110/2026 दिनांक 31/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.