Ferfar #5963 · घोलगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- गहाण खत
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 41/2/34/1/35/36/1/2/3
- Talathi
- निलेश हरि कांबेरे
- First seen
- 31h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : गहाण खत फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
लिहून घेणार :ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड तर्फे तुषार शिवाजी शिंदे
लिहून देणार : समालु सुकई वर्मा यांनी दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील गहाणखत दस्त क्रमांक 16579/2026 दिनांक 05/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 /- कर्ज घेऊन मौजे-घोलगाव,ता.भिवंडी येथील गट नंबर/ सर्वे नंबर 41/2/34/1/35/36/1/2/3 वर गहाणखत दिलेवरुन समालु सुकई वर्मा व संजय समालु वर्मा संमती देणार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा.व्यवस्थापक ज्ञानदीप को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक जा.क्र.ज्ञानदीप/मुलुंड प शाखा/157/2026-27 दिनांक 06/08/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात बोजा दाखल केले असे.