सातबारा Watch

← राजनगर

Ferfar #2510 · राजनगर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
21/12/क, 21/8/अ/1
Talathi
निलेश हरि कांबेरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लिमीटेड तर्फे मेरवीन लोबो लिहून घेणार : मे.बाबोसा कार्पोरेशन तर्फे.भागीदार प्रतिक सुशिल बोथरा यांनी मौजे-राजनगर येथील सर्व्हे क्रमांक : 21/12/क (जुना स.नं.53/12/क) तपशिल : मे.बाबोसा कॅार्पोरेशन तर्फे भागीदार प्रतिक सुशिल बोथरा यांनी मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लि.यांचेकडुन रक्कम रूपये 25000000/-कर्ज घेऊन जमिन तारण दिली असे. - 1988 यांनी मौजे-राजनगर येथील सर्व्हे क्रमांक : 21/8/अ/1 (जुना स.नं.53/8/अ/1) तपशिल : मे.बाबोसा कॅार्पोरेशन तर्फे भागीदार प्रतिक सुशिल बोथरा यांनी मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लि.यांचेकडुन रक्कम रूपये 25000000/-कर्ज घेऊन जमिन तारण दिली असे. - 1988 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मॅाडेल को-ऑपरेटिव बॅक लिमीटेड यांचेकडील पत्र क्रमांक MCB/BWD/ML/133/2026-27 दिनांक 16/09/2026 व सह दुय्यम निबंधक भिवंडी-1 यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त क्र.19420/2026 दिनांक 09/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.