Ferfar #1112 · पिंपळगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/7
- Talathi
- सतीश गुलाब चौधरी
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026
अधिकारी : जिल्हाधिकारी
आदेश क्रमांक : क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७
आदेश दिनांक : 03/06/2008
मौजे-पिंपळास ता.भिवंडी येथील स.नं.४५/पै,४५/पै,४५/पै एकूण क्षेत्र ५१३०.०० चौ.मी.पैकी ४७००.०० चौ.मी.बाबत मा.जिल्हाधिकारी सो ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७ दि.०३/०६/२००८ अन्वये परवानगी देण्यात आली होती व गावदप्तरी १.स.नं.४५/३ १८५० चौ.मी.२.स.नं.४५/४ १४००चौ.मी. स.नं.४५/७ १८८० चौ.मी. असे एकूण ५१३० चौ.मी.पैकी ४७०० चौ.मी. करिता अंमल होणे आवश्यक होते परंतु गावदप्तरी १.स.नं.४५/३ १८५० चौ.मी.२.स.नं.४५/४ १४००चौ.मी. स.नं.४५/१ ७१० चौ.मी.असे एकूण ३९६० चौ.मी.करिता अंमल झाल्याचे दिसुन येते.त्यामुळे स.नं.४५/७ १८८०० चौ.मी.पैकी १४५० अंमल न होता स.नं.४५/१ क्षेत्र ७१० चौ.मी.या जमिनीस सदरच्या परवानगीच्या आदेशाची झालेली नोंद चुकीची असल्याने रद्द होणे आवश्यक असल्याने मा.जिल्हाधिकारी सो ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७ दि.०३/०६/२००८ अन्वये स.नं.४५/७ या जमिनीस आदेशाचा अंमल घेणेकामी व स.नं.४५/१ याजमिनीस झालेला चुकीचा अंमल कमी करणेकामी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ व महाराष्ट्र जमीन महसुल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे नियम १९७१ चे तरतुदीनुसार कारवाई करणेबाबत मा.तहसिलदार साहेब भिवंडी यांनी पत्र क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि.४०५/२०२६/४८८७ दि.२४/०९/२०२६ अन्वये निर्देश दिल्याने मा.जिल्हाधिकारी सो ठाणे यांचेकडील आदेश क्र.महसुल/क-१/टे-८/एनएपी/एसआर-११२/०७ दि.०३/०६/२००८ अन्वये स.नं.४५/१ याजमिनीस झालेला चुकीचा अंमल कमी करून स.नं.४५/७ क्षेत्र १८८०चौ.मी.पैकी १४५० चौ.मी.करिता आदेशाचा अंमल घेतला असे.
(नोंद-मा.तहसिलदार साहेब भिवंडी यांचेकडील पत्र क्र.मशा/कक्ष-१/टे-३/हक्कनोंद-१/कावि.४०५/२०२६/४८८७ दि.२४/०९/२०२६ वरून केली असे.)