सातबारा Watch

← पिंपळघर

Ferfar #1000 · पिंपळघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
21/6/ब, 36/2, 37/1, 40/3, 8/17
Talathi
सतीश गुलाब चौधरी
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026बाजुस दाखल केलेल्या मौजे.पिंपळघर ता.भिवंडी येथील स.नं.२१/६/ब,३६/२,३७/१,४०/३,८/१७ या जमीन मिळकतीवर श्री.नरेश कुंडलिक पाटील यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांचेकडून घेतलेल्या र.रु.१९,१९,९४८/-मात्र कर्जाबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी लि. यांचेकडील दि.२७/१२/२०२४ रोजीच्या जप्तीआदेशान्वये इतर अधिकार सदरी बोजा दाखल केला होता परंतु श्री.नरेश कुंडलिक पाटील यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांचेकडून घेतलेल्या र.रु.१९,१९,९४८/-मात्र कर्जाबाबत संपूर्ण परतफेड केली असल्याने त्यांच्या जमीन मिळकतीवर चढविण्यात आलेला बोजा कमी करणेबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांनी पत्र क्र.जावक क्र.वि.व.अ/वि.ज्ञ.त./२१/२०२६.२७ दिनांक.२८/०९/२०२६ अन्वये कळविले असल्याने बाजुस दाखल केलेल्या मौजे.पिंपळघर ता.भिवंडी येथील स.नं.२१/६/ब,३६/२,३७/१,४०/३,८/१७ या जमीन मिळकतीवर दाखल असलेला शिवकृपा सहकारी पतपेढी लि. यांचा र.रु.१९,१९,९४८/-मात्र चा बोजा कमी केला असे. (नोंद-शिवकृपा सहकारी पतपेढी लि.यांचेकडील पत्र क्र.जावक क्र.वि.व.अ/वि.ज्ञ.त./२१/२०२६.२७ दिनांक.२८/०९/२०२६)