Ferfar #2551 · पिंपळास
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-12
- Objection until
- 2026-09-01
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/18/अ
- Talathi
- सतीश गुलाब चौधरी
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 10/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 12/08/2026
लिहुन देणार:-
1.नंदा सिताराम तरे 2.लता शनिदास म्हात्रे यांचे गट/सर्व्हे क्रमांक.57/18/अ (जुना स.नं.171/18 पै )खाता क्रमांक 1690 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.0014 हे.आर.चौ.मी.पो.ख.0.0002 हे.आर.चौ.मी.हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. भुमी असोसिएट्स तर्फे प्रो. प्रा. प्रकाश नानजी पटेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.रमेश बी ढाढी (खाता क्रमांक :-1114) यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री) दस्त क्रमांक 1727 दिनांक 01/02/2024 प्रमाणे रक्कम रुपये 200000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.तसेच दस्त क्रमांक 1727/2024अन्वये वरीलप्रमाणे क्षेत्र खरेदी घेतले आहे परंतु गावी फेरफार नोंद क्र.२५१० अन्वये तयार झालेल्या खात्याप्रमाणे खरेदी देणार यांच्या अविभाज्य हिश्याच्या क्षेत्राकरिताच नोंद दाखल केली स.नं.57/22 अ ची जमीन मिळकत नॅशनल हायवे कडे संपादित झाल्याने सदर स.नं.वगळून नोंद दाखल केली असे.
(नोंद-वर्दी अर्ज,नोंदणीकृत खरेदीखत दस्ताची छायांकित प्रत,सुची क्र.2 यावरून केली असे.)