सातबारा Watch

← पिंपळास

Ferfar #2590 · पिंपळास

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
12/31
Talathi
सतीश गुलाब चौधरी
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमीटेड,अंधेरी पूर्व मुंबई तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मनोहर बाळू नौबते लिहुन देणार : वैशाली महेश गायकवाड पिंपळास गट नंबर/ सर्वे नंबर 12/31 क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी.यांनी दुय्यम निबंधक कल्याण 1 यांचेकडील दस्त क्रमांक 20159 दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3350000/- कर्ज घेऊन वर बोजा दाखल करणेबाबत रोहा हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमीटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3350000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.