सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #2037 · पिंपळनेर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
108/3
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- 1)शाम शांताराम घरत २)वासुदेव सुरेश घरत ३)आकाश रमेश घरत च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुरेश गोपिनाथ म्हात्रे क.ज.देणार उत्तम रामदास राउुत (खाता क्रमांक391) यांचे गट/सर्व्हे क्रमांक108/3,बिगरशेती क्षेत्र 30.5700 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : १)इंडिया लॅड लॉजिपार्क प्रायव्हेट लिमीटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता त्रिप्ती प्रेमचंद गुप्ता (खाता क्रमांक :-1222)सर्व्हे क्रमांक 108/3 बिगरशेती क्षेत्र 30.5700 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6568 दिनांक 10/05/2022 प्रमाणे रक्कम रुपये 20160000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.