सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #2038 · पिंपळनेर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
109/11
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026 लिहुन देणार:- 1)एकनाथ कचरू म्हात्रे 2),दशरथ कचरू म्हात्रे 3)काशिनाथ कचरू म्हात्रे 4)जयनाथ कचरू म्हात्रे 5रखमाबाई शरद गायकवाड च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.सुरेश गोपिनाथ म्हात्रे क.ज.देणार उत्तम रामदास राउुत (खाता क्रमांक696) यांचे गट/सर्व्हे क्रमांक109/11, क्षेत्र 0.4610 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : १)अद्वित्या स्पेसेस प्रायव्हेट लिमीटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राजेश जयनारायण वर्मा २) अद्वित्या स्पेसेस प्रायव्हेट लिमीटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता त्रिप्ती प्रेमचंद गुप्ता (खाता क्रमांक :-1223)गट/सर्व्हे क्रमांक 109/11 क्षेत्र 0.4610 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10104 दिनांक 23/09/2021 प्रमाणे रक्कम रुपये 26350000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.