सातबारा Watch

← पिंपळनेर

Ferfar #2040 · पिंपळनेर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
कुळांची वारस नोंद
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
133/5/अ
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 श्री.भागीरथ अर्जुन गायकवाड यांनी अर्ज दिला की, कुळ कै.[ नागी आ रामजी] ह्या दिनांक 10/05/1963 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- साधे कुळ कुळाचे नाव :- 1) भिवा रामजी गायकवाड मुलगा 2)गणपत रामजी गायकवाड मुलगा 3)राईबाई रामजी गायकवाड मुलगी 4)अर्जुन रामजी गायकवाड मयत मुलगा दि.16/03/1983 4/1) रुपीबाई अर्जुन गायकवाड मयत पत्नी दि.13/03/2004 4/2)भागीरथ अर्जुन गायकवाड नातु 4/3)सखाराम अर्जुन गायकवाड नातु 4/4)बाळाराम अर्जुन गायकवाड नातु 4/5)विठाबाई अनंता पाटील विवाहीत नात 4/6)कांताबाई अर्जुन गायकवाड नात 4/7)बेबीबाई अर्जुन गायकवाड नात कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला पाहिला तसेच ग्राममहुसल अधिकारी गोवे यांचेकडील वारस चौकशी व मौजे.पिंपळास ता.भिवंडी जि.ठाणे येथील मंजुर फेरफार क्र.2236 दिलेवरुन वरीलप्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.