Ferfar #2044 · पिंपळनेर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 107/11
- Talathi
- अभिजीत गोपळ बोडके
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026
लिहुन देणार:-
1)हसमुख केशवजी कंझारीया च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.योगेश वालजी खंधार (खाता क्रमांक1168) यांचे सर्व्हे क्रमांक107/11, बिगरशेती क्षेत्र 3.0139 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1)अकरम अजीज खान 2) सुफिया खातुन अकरम खान (खाता क्रमांक :-1227) सर्व्हे क्रमांक 107/11 बिगरशेती क्षेत्र 2.0910 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21728 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 9,22,500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.