Ferfar #3109 · ओवळी
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/25
- Talathi
- योगेश हंबीरराव पाटोळे
- First seen
- 32h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/09/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.1/25 क्षेत्र 0.17.00 हे. आर.प्र.पो.ख. 0.06.00 आकार 0.31 रु.पै. च्या जमीनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम, 1948 च्या कलम 43 अन्वये 32म प्रमाणपत्र निर्गमित झाल्यापासून 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. सदर जमीन मिळकतीबाबत महाराष्ट्र शासन्, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन 2025/प्र.क्र.336/जमीन-01/ (ई-1379234) दि. 16 जुलै 2026 अन्वये महसुल आकारणीच्या 40 पट नजराणा आकारणीची तरतूद महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन कायदे (सुधारणा) अधिनियम, 2026 (दि.15/04/2026 चे राजपत्र) नुसार रद्द करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने मा. तहसीलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण, भिवंडी यांचेकडील आदेश क्र. कुव कलम 43 एसआर-85/2026/5014 दि. 30/09/2026 अन्वये कलम 43 ची अट शिथिल केली असे. (नोंद- महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, शासन परिपत्रक क्र. जमीन 2025/प्र.क्र. 336/जमीन-01/ (ई-1379234) दि.16 जुलै 2026 व तसेच मा. तहसीलदार तथा शेतजमिन न्यायाधिकरण, भिवंडी यांचेकडील आदेश क्र. कुव कलम 43/ एसआर-85/2026/5014 दि.30/09/2026 अन्वये नोंद केली असे.