सातबारा Watch

← माणकोली

Ferfar #1958 · माणकोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
49/1
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 विकसनकरारनामा लिहुन देणार - 1)अरविंद परशुराम माळी 2)भानुदास नारायण पाटील सर्व्हे नंबर 49/1 क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.हे यांनी विकसनकरारनामा लिहुन घेणार - मॅक्रोटेक डेव्हलपर्स लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता श्री.बाबुसिंग राजगुरू यांच्या तर्फे कबुली जबाबाकरीता प्रफुल भोईर सर्व्हे नंबर सर्व्हे नंबर 49/1 क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी.यांना दुय्यम निबंधक भिवंडी-1 दस्त क्र.1627/2020 दि.25/02/2020 प्रमाणे रक्कम रूपये 1792000/- घेतल्याने व अपत्रकावरून 7/12 च्या इतर हक्क सदरी विकसनकरारनामा लिहुन घेणार यांचा विकसन काराराचा बोजा दाखल केला.तसेच मा.तहसिलदार सो.भिवंडी जि.ठाणे यांचेकडील पत्र क्र.ंशा/कक्ष-1/टे.3/हक्कनोंद-1/कावि-1807/2026/5241 दि.13/10/2026 दिलेवरुन नोंद केली असे.