Ferfar #1964 · माणकोली
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-04
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/6
- Talathi
- अभिजीत गोपळ बोडके
- First seen
- 15h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र.कु.व./टे.12/32म.प्र.क्र.LSP-५-३६६४/४०१७
आदेश दिनांक : 31/07/2026
32-म अन्वये मौजे.माणकोली ता.भिवंडी येथील बाजुस दाखल सं.नं.45/6 च्या जमिनीस श्री.अरुण परशुराम पाटील व इतर यांनी जमिन मालक यांचा इतर हक्कात असलेला बोजा र.रू.377/-(अक्षरी तीनशे सत्याहत्तर रूपये मात्र) हे व्याजासकट फेड केल्याने मा.तहसिलदार भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.कु.व./टे.12/32म.प्र.क्र.LSP-५-३६६४/४०१७ दि.31/7/026 दिल्यावरून व दुय्यम निबंधक यांचेकडील विक्री प्रमाणपत्र सह दु.नि.भिवंडी 1 दस्त क्र.16797/26 दि.7/08/2026 अन्वये 7/12 च्या इतर हक्कात असलेला बोजा कमी करणेकामी नोंद घेतली असे.