सातबारा Watch

← वेहेळे

Ferfar #1880 · वेहेळे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
39/3, 43/3/अ
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
21h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 श्री.दर्शन नरेश पंचमातिया यांनी अर्ज दिला की सर्वे नंबर 43/3अ,39/3 वरील खातेदार कै.नरेश पुरुषोत्तम पंचमतिया हे दिनांक 27/01/2021 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1)दर्शन नरेश पंचमातिया नाते : मुलगा , वय :37 2)सागर नरेश पंचमातिया नाते : मुलगा वय :34 3)पोर्णीमा नरेश पंचमातिया नाते :विधवा पत्नी वय :70 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र,मृत्यु नोंदीचा दाखला,मौजे.बोरीवली तर्फे सोनाळे यांचेकडील मंजुर फेरफआर क्र.1453 दिलेवरून मयताचे नाव कमी करुन वारसांची नावे दाखल केली असे.