सातबारा Watch

← सुरई

Ferfar #1402 · सुरई

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2/31, 67/3, 68/13
Talathi
अभिजीत गोपळ बोडके
First seen
25h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 सर्वे नंबर 2/31,67/3 व 68/23 वरील अंजुर लोकमान्य ग्रुप वि.का.सेवा.सहकारी सोसायटी यांचेकडून घेतलेले कर्ज रक्कम रु.100,000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अंजुर लोकमान्य ग्रुप वि.का.सेवा.सहकारी सोसायटी लि.यांचेकडील दि.09/10/2026 चा दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेकामी नोंद केली असे.