Ferfar #1848 · दिवे अजुंर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-28
- Objection until
- 2026-10-21
- Certified
- —
- Gat / Survey
- 35/2
- Talathi
- मंगेश किसन जाधव
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 24/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/09/2026
लिहुन देणार:-
मे.इंडियन कोपोरेशन तर्फे प्रोप्रायटर रुद्रप्रताप रामसुदर्शन त्रिपाठी रा. दिवे अजुंर(खाता क्रमांक881) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 35/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.8967 हे.आर.चौ.मी पैकी बिल्डींग क्र. डी-3 मधील औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/ए, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट , औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/बी, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट,औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/सी, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट , औद्योगिक पी.ई.बी.शेड गोडाऊन क्र.-डी -3/डी, क्षेत्र - 15000.00 चौ.फुट असे एकूण क्षेत्र - 60,000.00 चौ.फुट म्हणजेच क्षेत्र -5582.16 चौ.मी. बांधीव हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे. दत्तात्रयपुष्पलता प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता दत्तात्रय उत्तमराव कदम ,मे. दत्तात्रयपुष्पलता प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता प्रसाद बाळासाहेब झेंडे ,मे. दत्तात्रयपुष्पलता प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता राकेश बी. कुंजीर - - -, (खाता क्रमांक :-1184)गट/सर्व्हे क्रमांक 35/2 क्षेत्र- 5582.16 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7302/2021 दिनांक 31/05/2021 प्रमाणे रक्कम रुपये 13,50,00,000/- घेऊन खरेदी दिली.
सदर दस्त हे 5 वर्ष कालावधी निघून गेला असल्याने सदर दस्ताची नोंद मा. तहसीलदार भिवंडी यांजकडील पत्र क्र./मशा/कक्ष-1/टे-3/ह. नोंद- 2/कावि-16952/2026/4881 दिनांक - 24/09/2026 प्राप्त झालेवरून नोंद केली.