सातबारा Watch

← अंजुर

Ferfar #9707 · अंजुर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
13/3/ब, 14/1, 14/2, 15/1
Talathi
मंगेश किसन जाधव
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.महसूल/क.1/टे.10/सनद/एसआर-275/2023/15550 आदेश दिनांक : 19/12/2023 तहसीलदार सो., भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/क.1/टे.10/सनद/एसआर-275/2023/15550 दिनांक: 19/12/2023 अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 42/ब 42/क 42/ड मधील तरतुदीन्वये मौजे- अंजुर, ता.भिवंडी येथील 1. स.नं. 13/3/ब एकूण क्षेत्र 1000.00 चौ.मी. पैकी 900.00 चौ.मी. हि श्री. जगदीश जयराम पाटील व 1. स.नं. 14/1 एकूण क्षेत्र 3820.00 चौ.मी. पैकी 2930.00 चौ.मी. 2. स.नं. 14/2 एकूण क्षेत्र 4910.00 चौ.मी. पैकी 3850.00 चौ.मी. 3. स.नं. 15/1 एकूण क्षेत्र 3200.00 चौ.मी. पैकी 1740.00 चौ.मी. हि श्रीम. सिमा जगदीश पाटील यांचे नावे दाखल असून रुपांतरीत कर रक्कम 15240/- चलन क्र. GRN MH012287716-202324M व अकृषिक कर रक्कम रु. 27432/- चलन क्र. GRN MH012287874-202324M दिनांक: 13/12/2023 अन्वये शासन भरणा केल्याने आदेशातील अ.क्र. 1 ते 5 अटी व शर्तीस अधीन राहून 7/12 चे इतर हक्कात "रहिवास अकृषिक प्रयोजनाकरीता" अशी नोंद घेतली असे. जमिनीचा तपशील: 1. स.नं. 13/3/ब एकूण क्षेत्र 1000.00 चौ.मी. पैकी 900.00 चौ.मी. 2. स.नं. 14/1 एकूण क्षेत्र 3820.00 चौ.मी. पैकी 2930.00 चौ.मी. 3. स.नं. 14/2 एकूण क्षेत्र 4910.00 चौ.मी. पैकी 3850.00 चौ.मी. 4. स.नं. 15/1 एकूण क्षेत्र 3200.00 चौ.मी. पैकी 1740.00 चौ.मी. नोंद: मा. तहसीलदार सो., भिवंडी यांचेकडील आदेश क्रमांक क्र.महसूल/क.1/टे.10/सनद/एसआर-275/2023/15550 दिनांक: 19/12/2023 अन्वये केली असे.