Ferfar #1805 · भरोडी
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
श्री. दिलीप गोपाळ पाटील यांनी अर्ज दिला की खातेदार कै. पार्वती गंगाराम पाटील हे दिनांक 23/07/1985 रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
*गोपाळ गंगाराम पाटील, नाते : मुलगा, मयत , मृत्यू दिनांक :02/09/2003
* कै. कुसुम गोपाळ पाटील नाते :सुन, मयत , मृत्यू दिनांक :04/11/2013
1) अशोक गोपाळ पाटील नाते : नातु , वय :51
2) दिलीप गोपाळ पाटील, नाते : नातु , वय :54
* कै. सुलोचना मोहन म्हात्रे, नाते : नात, मयत , मृत्यू दिनांक :20/08/2017
3) ज्योत्स्ना बाळकृष्णा जाधव, नाते : पणती , वय :39
4) पुजा विकास भोईर, नाते : पणती, वय :37
5) वनमाला बंडू पाटील, नाते : पणती , वय :35
6) केतन मोहन म्हात्रे, नाते : पणती , वय :33
7) उमेश मोहन म्हात्रे, नाते : पणती , वय :31
8) सुरेखा संतोष ठाकूर, नाते : नात , वय :46
*मधु उर्फ मधुकर गंगाराम पाटील, नाते : मुलगा, मयत , मृत्यू दिनांक :28/02/2004
9) द्वारका मधुकर पाटील, नाते : सुन , वय :60
10) वनिता मधुकर पाटील, नाते : नात , वय :40
11) सुनिता राजू पाटील, नाते : नात , वय :38
12) दुर्गा मधुकर पाटील, नाते : नात , वय :36
13) रविकांत मधुकर पाटील, नाते : नातु , वय :34
14) विनोद मधुकर पाटील, नाते : नातु , वय :30
15) बंडू गंगाराम पाटील, नाते : मुलगा , वय :82
अर्ज, मृत्यूदाखला, जबाब, पंचनामा, पोलीस पाटील भरोडी यांजकडील दिनांक – 26/08/2026 चा वारस दाखला, मा. तहसीलदार भिवंडी यांचे समक्ष केलेले प्रतिज्ञापत्र क्रमांक – 22521 दिनांक – 25/08/2026 व मौजे अंजुर येथील फेरफार क्रमांक - 3806, मौजे भरोडी येथील फेरफार क्रमंक - 1423 व 1440 प्राप्त झालेवरून मयताचे नाव कमी केले.