Ferfar #2537 · पोगाव
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/4/अ/1
- Talathi
- निकिता जनार्दन देशमुख
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
लिहुन देणार:-
भिवंडी ईन्फ्रा वेअरहाऊसिंग एल.एल.पी. तर्फे भागीदार दर्शन शरद चोरडिया यांचे तर्फे क.ज. देणार महेश रायशी मालदे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 90/4/अ/1 खाता क्रमांक 1051 या सामाईक खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र हे त्यांनी
लिहुन घेणार :
मे.लो.गोई लॉजिस्टिक पार्क प्रायव्हेट लिमिटेड च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता मिहिर वैद्य (खाता क्रमांक :-1191)
यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील 65 चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 22234/2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन 65 चुक दुरुस्ती केली. दस्त क्रमांक 16090/2026 दिनांक 30/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000000/- यावरुन खरेदी केली असे. दस्त क्रमांक 16090/2026 दिनांक 30/07/2026 या सुची क्रमांक 2 मध्ये विलेखाचा प्रकार अविभाज्य हिस्साची अंशता विक्री याऐवजी अविभाज्य हिस्साची पुर्ण विक्री असे समजावे हि सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.