सातबारा Watch

← पोगाव

Ferfar #2538 · पोगाव

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
27/5, 28/ब
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- श्रीपत नथू पाटील च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे (खाता क्रमांक1) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0660 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0554 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी हे त्यांनी हिराबाई श्रीपत पाटील च्या तर्फे दस्ताऐवज प्रवेशासाठी कु.मु.मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे (खाता क्रमांक130) गट/सर्व्हे क्रमांक 27/5, बिगरशेती क्षेत्र 31.9000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 31.9000 आर.चौ.मी हे त्यांनी (मान्यता देणार :- मे. एल.के.स्पेसेस एलएलपी तर्फे भागीदार निशांत भवर जैन यांच्या तर्फे कबुली जबाबासाठी व दस्त सादर करण्यासाठी कु.मु. म्हणुन जितेश देवराम लिमजे) लिहुन घेणार : पोगाव सॅफायर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता दीप दिलीप दवे , (खाता क्रमांक :-1180) गट/सर्व्हे क्रमांक 28/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.0554 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0106 हे.आर.चौ.मी पोगाव सॅफायर प्रायव्हेट लिमिटेड तर्फे अधिकृत स्वाक्षरी कर्ता दीप दिलीप दवे , (खाता क्रमांक :-1180) गट/सर्व्हे क्रमांक 27/5 बिगरशेती क्षेत्र 31.9000 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 13186 दिनांक 11/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 46408500 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.