सातबारा Watch

← चाविंद्रे

Ferfar #3242 · चाविंद्रे

भिवंडी, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
158
Talathi
निकिता जनार्दन देशमुख
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 मौजे चाविंद्रे येथील स.नं.158 (जुना स.नं.54/1+54/2+57/1+57/2+124/3) या जमीन मिळकतीवरील खातेदार नरेंद्रकुमार प्रतापसिंग झोटा, विमला नरेंद्रकुमार झोटा, नितिन नरेंद्रकुमार झोटा व दिपक नरेंद्रकुमार झोटा यांचेकडून शमसुदुहा मसुमली अंसारी यांनी क्षेत्र 160.90 चौ.मी. हे खरेदी केल्याने त्याबाबत गावी फेरफार क्र.1646 ने नोंद घेण्यात आली होती. सदर फेरफार नोंद मंजूर असुन 7/12 सदरी सदर फेरफार चा अंमल झालेला नसल्याने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 व महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख व नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम 1971 मधील तरतुदीनुसार दुरुस्ती करणेकामी मा.तहसीलदार सो. भिवंडी यांचेकडील पत्र क्र.महसुल/कक्ष-1/टे-3/ह.नोंद-3/कावि-980/2025/2851 दि.20/03/2026 अन्वये मंजूर फेरफार क्र.1646 प्रमाणे 7/12 सदरी नोंद केली.