सातबारा Watch

← कामतघर

Ferfar #8084 · कामतघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
विकसन करारनामा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
221/8
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : विकसन करारनामा फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 05/10/2026 लिहुन घेणार : मे.शुभ डेव्हलपर्स तर्फे भागीदार शुभम किशोर चौधरी व कुणाल बजरंग केसरे रा, जुनी ताडाली, भिवंडी लिहुन देणार : आगादास राजाराम गाजुल, राजेश राजाराम गाजुल, लक्ष्मीराज राजाराम गाजुल यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6541/2026 दिनांक 07/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6900000/- घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 221/8 क्षेत्र 4.8710 आर.चौ.मी. वर विकसन करारनामा नोंद दाखल करणेबाबत मे.शुभ डेव्हलपर्स तर्फे भागीदार शुभम किशोर चौधरी व कुणाल बजरंग केसरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिनांक 07/05/2026 रौजी दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात विकसन करारनामा नोंद दाखल केली. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.