Ferfar #7294 · टेमघर
भिवंडी, ठाणे · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/08/2026
मौजे टेमघर ता. भिवंडी येथील स.नं.136/1 क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी., सं.नं.136/2 क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी., स.नं.136/9/ब क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/अ/2 क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी., स.नं. 138/1/क क्षेत्र 8.0000 आर.चौ.मी., स.नं. 138/1/ब/1 क्षेत्र 33.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/ब/2 क्षेत्र 14.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/2 क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/3 क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी., सं.नं.151/1/ड क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी. व सं.नं.153 क्षेत्र 33.8800 आर.चौ.मी. या मिळकती मे. अरीहंत इंटरप्रायजेस तर्फे भागीदार डी.एस. मावरी व पारस कुमार जैन यांचे नावे दाखल आहे. सदर मिळकतीवर भागीदारी संस्था दि. 24/12/2019 रोजी नोंदणी क्र. MU00001554 कडे नोंदणी करण्यात आलेली असुन सदरचे भागीदारांपैकी 1) पारसकुमार केसुलाल जैन यांनी राजीनामा (निवृत्ती) दिल्याने व सादर केलेल्या फॉर्म नं. E (See rule 4) नुसार मौजे टेमघर ता. भिवंडी येथील स.नं. सं.नं.136/2 क्षेत्र 0.5000 आर.चौ.मी., स.नं.136/9/ब क्षेत्र 5.6000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/अ/2 क्षेत्र 0.4100 हे.आर.चौ.मी., स.नं. 138/1/क क्षेत्र 8.0000 आर.चौ.मी., स.नं. 138/1/ब/1 क्षेत्र 33.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/1/ब/2 क्षेत्र 14.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/2 क्षेत्र 1.0000 आर.चौ.मी., सं.नं. 138/3 क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी., सं.नं.151/1/ड क्षेत्र 0.5300 हे.आर.चौ.मी. व सं.नं.153 क्षेत्र 33.8800 आर.चौ.मी. या गांव नमुना 7/12 सदरी मे. अरीहंत इंटरप्रायजेस तर्फे पार्टनर पारसकुमार केसुलाल जैन यांचे नांव कमी करून मे. अरीहंत इंटरप्रायजेस अशी नोंद दाखल करणे कामी मा. तहसीलदार भिवंडी यांचेकडील पत्र क्र. महसूल/कक्ष-1/टे-3/हक्कनोंद-3/कावि-701/2026/4201 दि. 21/08/2026 रोजी प्राप्त झाल्याने सदरची नोंद घेतली असे.