सातबारा Watch

← टेमघर

Ferfar #7318 · टेमघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
159/1
Talathi
नेहा आरिफ शेख
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 लिहुन घेणार : युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड तर्फे काशिनाथ विश्वनाथ दुबे लिहुन देणार : आरूणा संतोष फुलोरे , संदेश संतोष फुलोरे रा. टेमघर गट नंबर/ सर्वे नंबर 159/1 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील दस्त क्रमांक 11435/2025 दिनांक 21/11/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3550000/- कर्ज घेऊन क्षेत्र 162.67 चौ.मी.वर बोजा दाखल करणेबाबत श्री आरूणा संतोष फुलोरे ,संदेश संतोष फुलोरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3550000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.