Ferfar #7320 · टेमघर
भिवंडी, ठाणे · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 159/1
- Talathi
- नेहा आरिफ शेख
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026
लिहून देणार : शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई
लिहून घेणार : आरूणा संतोष फुलोरे , संदेश संतोष फुलोरे, जितेंद्र बळीराम फुलोरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 159/1 तपशिल : संतोष बळीराम फुलोरे यांनी शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचेकडुन रक्कम रूपये 2125000/-कर्ज घेऊन जमिन तारण दिली. - 5398
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवकृपा सहकारी पतपेढी मर्यादित मुंबई यांचेकडील दिनांक 25/08/2025 पत्र व सह.दुय्यम निबंधक भिवंडी-3 यांचेकडील रिकन्वहेन्स दस्त क्र.2456/2026 दिनांक 05/02/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.