सातबारा Watch

← टेमघर

Ferfar #7338 · टेमघर

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
133/ब/प्लॉट/नंबर/क
Talathi
नेहा आरिफ शेख
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/11/2026लिहुन देणार:- संजयकुमार जवाहरलाल गुप्ता ,अजयकुमार जवाहरलाल गुप्ता तर्फे कु.मु. म्हणून इन्फिनि डेव्हलपर्स तर्फे भागीदार कपिल पुंजालाल पटेल तर्फे कबुली जबाब देणार देवेंद्र दिलीप काठवले (खाता क्रमांक763) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 133/ब/प्लॉट/नंबर/क, बिगरशेती क्षेत्र 45.3528 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 4.9819 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिका तर्फे प्रशांत पंडित पाटील (खाता क्रमांक :-84) गट/सर्व्हे क्रमांक 133/ब/प्लॉट/नंबर/क बिगरशेती क्षेत्र 4.9819 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील 59-हस्तांतरण दस्त क्रमांक 5007/2026 दिनांक 09/04/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन हस्तांतरणने दिले. सबब भिवंडी निजामपुर शहर महानगरपालिकाचे विकास आराखडा 18 मी. रूंद विकास योजना रस्त्याने बाधित होणारे 498.19 चौ.मी. क्षेत्र चे हस्तांतरण पत्र नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.