सातबारा Watch

← नारपोली

Ferfar #6069 · नारपोली

भिवंडी, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1/4
Talathi
सुरेश गोमा राठोड
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 लिहुन देणार:- कल्पना राजेश कोटेचा ,गीता हेमंत कोटेचा (खाता क्रमांक 208) यांचे गट/ सर्व्हे क्रमांक 142/1/4, बिगरशेती क्षेत्र 5.6438 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.6438 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. संजय अशोक श्रीवास्तव च्या दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.नागराज रविंद्र महेशुनी, मे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. संदीप अशोक श्रीवास्त, मे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री. तेजस ललित समाणी, मे. श्री. कृष्णा कस्ट्रक्शन तर्फे भागीदार श्री द्यालाल हर‍िदास समाणी. (खाता क्रमांक :-4002)गट/सर्व्हे क्रमांक 142/1/4 बिगरशेती क्षेत्र 5.6438 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक भिवंडी 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11287 दिनांक 02/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6315000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.